चिकनमुळे नागपुरात तीन वाघ आणि बिबट्याचा मृत्यू
लोकशाही न्यूज नेटवर्क
नागपूरमधील प्राणीसंग्राहालयात तीन वाघ आणि एका बिबट्याचा मृत्यू झाला आहे. त्याचा मृत्यू बर्ड फ्लूमुळे झाल्याचे सांगण्यात येत आहे. या सर्व प्राण्यांना आहारात चिकन दिले जात होते. वनमंत्री गणेश नाईक यांनी…