Browsing Tag

chain snatching

बस स्थानकावरून अडीच तोळ्याची पोत लंपास

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क बस स्थानकावरून महिला प्रवाशाची अडीच तोळ्यांची पोत लंपास केल्याची घटना आज घडली आहे. यावल येथील बस स्थानकावर अर्ध्या प्रवासात सवलती मुळे महिलांची वर्दळ वाढली असून, आज दुपारी यावल चाळीसगाव गाडी मध्ये चढताना एका…

धूमस्टाईल लांबविली महिलेची मंगलपोत; गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरात दिवसेंदिवस मंगलपोत चोरीच्या घटना वाढताना दिसत आहेत. शहरातील ईश्वर कॉलनी येथे महिलेच्या गळ्यातील ३५ हजार रूपये किंमतीची मंगलपोत दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी धूमस्टाईल लांबवल्याची घटना घडली. याप्रकरणी…

पायी जाणाऱ्या महिलेची मंगलपोत लांबवली; गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरातील रिंगरोड परिसरातून पायी जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील ४० हजार रूपये किंमतीची मंगलपोत तोडून अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना उघडकीस आलीय. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर…

धुमस्टाईलने वृध्द महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र लांबविले

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क   जळगाव  शहरातील कन्या शाळेजवळ कचरा टाकण्यासाठी आलेल्या महिलेच्या गळ्यातून दोन तोळ्याची सोन्याची मंगलपोत लांबविल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात…