हरदीप सिंग निज्जर याची कॅनडात गोळ्या घालून हत्या ; तीन जणांना अटक
ओटावा ;- कुख्यात खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जर याची कॅनडात गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी कॅनडा पोलिसांनी तीन आरोपींना अटक केल्याचा दावा केला आहे. या तीन मारेकऱ्यांनी हरदीप सिंग निज्जरची हत्या केली असून ते भारतीय…