Browsing Tag

bus theft

चक्क बसस्थानकातून बस पळवली; तक्रार दाखल

बुलडाणा, लोकशाही न्यूज नेटवर्क  बुलडाणा बसस्थानकात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चक्क बुलढाणा बस स्थानकातून बस चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेची सर्वत्र चर्चा रंगली आहे. बसचालक आणि वाहक हे बसस्थानकातील विश्रांती कक्षात…