Browsing Tag

Brijesh Tripathi Passed Away

भोजपुरी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते ब्रिजेश त्रिपाठी यांचे निधन

लोकशाही न्यूज नेटवर्क मनोरंजन विश्वातून दुःखद बातमी समोर येत आहे. भोजपुरी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते ब्रिजेश त्रिपाठी यांचे निधन झाले आहे. मीडिया रिपोर्टनुसार त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. उपचादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.…