Browsing Tag

#Bloomberg Billionaire Index

पुन्हा जगातील टॉप-10 अब्जाधीशांच्या यादीत गौतम अदानी

लोकशाही न्युज नेटवर्क अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी आता पुन्हा एकदा जगातील टॉप-10 अब्जाधीशांच्या यादीत सामील झाले आहेत. हिंडेनबर्ग अहवालानंतर, अदानींच्या संपत्तीत $ 36 अब्जची घट झाल्याने गौतम अदानी 11 व्या क्रमांकावर घसरले होते. सलग…