Browsing Tag

Bird Flu

सावधान.. बर्ड फ्ल्यूचा कहर वाढला

लोकशाही न्यूज नेटवर्क  तुम्ही चिकन-अंडी खात असाल तर काळजी घ्या कारण राज्यात बर्ड फ्ल्यूचा कहर वाढताना दिसत आहे. वाशिम जिल्ह्यानंतर आता धारशिवमध्ये कोंबड्यांना बर्ड फ्लूचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. धाराशिवच्या ढोकीमध्ये बर्ड बारा…

बापरे.. पाळीव मांजरींवर बर्ड फ्लूचे संकट

लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यासह देशात बर्ड फ्लूचा कहर वाढताना दिसत आहे. त्यातच आता एक धक्कादायक बातमी समोर येतेय.  मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात बर्ड फ्लूमुळे पाळीव मांजरींचा मृत्यू झाल्यानंतर स्थानिक प्रशासनामध्ये चिंता वाढली आहे.…

बर्ड फ्ल्यू : उत्तर महाराष्ट्रात प्रशासन सतर्क

लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यात अनेक भागात बर्ड फ्ल्यूचा प्रसार झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. यामुळे काही ठिकाणी कोंबड्याचा मृत्यू झाला आहे. तर लातूरमध्ये कावळ्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्हा…

महाराष्ट्रात बर्ड फ्लूमुळे हाय अलर्ट जारी

लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्रात बर्ड फ्लूमुळे टेंन्शन वाढलं आहे. उरण, लातूर पाठोपाठ आता नांदेडमध्ये बर्ल्ड फ्लूमुळे हजारो कोंबड्या आणि अंडी नष्ट झाल्या आहेत. एवढच नाही तर लातूर जिल्ह्यातील ढालेगाव येथील एका पोल्ट्री…

बर्ड फ्ल्यूचा कहर.. गिधाडांसह बिबट्यांनाही लागण

नागपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क  महाराष्ट्रातील बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव वाढतच आहे. चंद्रपूर येथील ट्रांजिट ट्रीटमेंट सेंटर मधील 4 पैकी 2 बिबट्यांची H5N1 अर्थात बर्ड फ्लू ची “सिरो” टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. भोपाळ येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ…

५० कावळ्यांच्या मृत्यूनंतर १ हजार कोंबड्यांची विल्हेवाट

लोकशाही न्यूज नेटवर्क गेल्या चार दिवसापूर्वी उदगीर शहरात अचानक जवळपास ५० कावळ्यांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली होती. या कावळ्यांच्या मृत्यू बाबत नमुने भोपाळ येथील वैद्यकीय प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले होते. अहवाल आल्यावर हे…

‘या’ जिल्यात बर्ड फ्लूने ५० कावळ्यांचा मृत्यू

लोकशाही न्यूज नेटवर्क पक्षांमध्ये उद्भवणारा बर्ड फ्लूने पुन्हा डोके वर काढले आहे. यात बर्ड फ्लूचा शिरकाव होऊन असून लातूरमध्ये जिल्ह्यातील उदगीर शहरात ५० कावळ्यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मृत कावळ्यांची तपासणी केली…

चिकनमुळे नागपुरात तीन वाघ आणि बिबट्याचा मृत्यू

लोकशाही न्यूज नेटवर्क नागपूरमधील प्राणीसंग्राहालयात तीन वाघ आणि एका बिबट्याचा मृत्यू झाला आहे. त्याचा मृत्यू बर्ड फ्लूमुळे झाल्याचे सांगण्यात येत आहे. या सर्व प्राण्यांना आहारात चिकन दिले जात होते. वनमंत्री गणेश नाईक यांनी…

बर्ड फ्लू ने पुन्हा काढले डोक वर; नागपुरात शेकडो कोंबड्यांचा मृत्यू…

नागपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क; नागपुरातून बर्ड फ्लू ने पुन्हा डोक वर काढले आहे. नागपुरात बर्ड फ्लूमुळे शेकडो कोंबड्याच्या मृत्यू झाला आहे. यानंतर शासनाने मोठी खबरदारी घेतली आहे. शहरातील बर्ड फ्लूमुळे पशू संवर्धन विभाग…