बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी ठरली तर 2024 मध्ये विनाश अटळ ?
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क;
असे अनेक महापुरुष या पृथ्वीतलावर जन्माला आले आहेत ज्यांनी आपल्या आयुष्याच्या अनेक वर्षांनंतर घडणाऱ्या घटनांचा उल्लेख केला आहे. त्याच्या दूरदर्शी डोळ्यांनी भविष्यात घडणाऱ्या गोष्टी…