धक्कादायक; भालाफेक सराव करतांना… भाला थेट डोक्यातच… दहावीच्या विद्यार्थ्याचा…
रायगड, लोकशाही न्यूज नेटवर्क:
रायगडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळेतील क्रीडा स्पर्धेत 15 वर्षांच्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. रायगड येथील माणगाव परिसरात ही घटना घडली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त…