Browsing Tag

Bamnod

विहिरीत पडून दोन मजूरांचा मृत्यू

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क तालुक्यातील बामणोद येथे विहिरीत पडून दोन मजूरांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. बापूर काशीराम कानळजे आणि भाऊलाल रामदास भिल दोन्ही रा. मोयखेडा दिगर ता. जामनेर असे मयत झालेल्या मजूरांची नावे आहे. याप्रसंगी…

वृध्दाला बांबूने मारहाण; गुन्हा दाखल

फैजपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क बामणोद शिवारातील केळीच्या बागातून म्हशी काढ असे सांगितल्याच्या रागातून वृध्दाला शिवीगाळ करून बांबूने मारहाण करत गंभीर दुखापत केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात…