Browsing Tag

Akola News

अकोल्यात कार आणि ट्रकच्या भीषण अपघातात तीन जण जागीच ठार

अकोला  अकोला येथे  कार आणि ट्रकच्या भीषण अपघातात तीन जण जागीच ठार झाल्याची घटना घडली. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. अकोला शहरात पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा…