अभिनेत्री नुसरत भरुचा इस्त्रायलमध्ये सुरक्षित ; भारतात परतणार
नवी दिल्ली ;- हमासच्या दहशतवाद्यांनी गाझापट्टीतून तब्बल 5 हजारांवर रॉकेट्स डागल्यानंतर इस्त्रायल आणि पॅलेस्टाईन युद्धाचा भडका उडाला. या हल्ल्यानंतर इस्त्रायलची परिस्थिती चिंता वाढवणारी आहे. यातच बॉलीवूड अभिनेत्री नुसरत भरुचा इस्त्रायलमध्ये…