Browsing Tag

Actor bhalchandra kulkarni passed away

जेष्ठ अभिनेते “भालचंद्र कुलकर्णी” काळाच्या पडद्याआड

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी (Bhalchandra Kulkarni) यांचं निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या ८८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. भालचंद्र कुलकर्णी यांचं निधन शनिवारी (18 मार्च) सकाळी कोल्हापूर याठिकाणी झालं…