Browsing Tag

A grand opening of the multi-plex star cinema in Jalgaon will be held tomorrow

जळगावात सुविधायुक्त मल्टिप्लेक्स स्टार सिनेमाचे उद्या होणार दिमाखदार उद्घाटन

जळगाव ;- चित्रपट बघण्याचा अनुभव एका नव्या उंचीवर नेणाऱ्या सुविधासंपन्न मल्टिप्लेक्सचा उद्घाटन सोहळा जळगावमध्ये साजरा होत आहे. स्टार सिनेमाचे उद्घाटन रविवार ३ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजता, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, व आ. सुरेश भोळे…