Browsing Tag

22nd December is the shortest day

२२ डिसेंबर सर्वात लहान दिवस ; सव्वा तेरा तासांची रात्र !

मुंबई ;- २२ डिसेंबर हा सर्वात लहान दिवस असून सुमारे पावणे अकरा तासाचा दिवस, तर सव्वा तेरा तासांची रात्र राहील. याच दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होऊन दिनमान वाढत जातो. यातील फरक मात्र मकर संक्रांतीला जाणवतो, यावर्षी आयनदिन हा 22…