वर्षावरील शिवसेनेच्या बैठकीला फक्त 14 आमदारांची उपस्थिती

0

मुंबई : राज्यातील राजकीय भूकंपादरम्यान शिवसेनेच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. शिवसेनेतील अनेक आमदारांनी एकनाथ शिंदे यांना पाठींबा दिला आहे. हे आमदार सध्या गुवाहाटीमधील हॉटेलमध्ये आहेत. यादरम्यान उद्धव ठाकरे यांच्याकडील संख्याबळ सातत्याने घटताना दिसत आहे. वर्षावर बैठकीत शिवसेनेचे 14आमदार उपस्थित आहे.

वर्षावरील बैठकीसाठी फक्त या आमदारांची उपस्थिती –
1) अजय चौधरी
2)रवींद्र वायकर
3)राजन साळवी
4)वैभव नाईक
5)नितीन देशमुख
6)उदय सामंत
7)मा.श्री.सुनील राऊत
8)सुनील प्रभू
9)दिलीप लांडे
10)राहुल पाटील
11)रमेश कोरगावकर
12)प्रकाश फातरपेकर
13) मा. श्री उदयसिंह राजपूत
14) मा. श्री संतोष बाॅगर मतदार संघात
15) आदित्य ठाकरे मातोश्रीवरच आहेत
फक्त 12 आमदार वर्षा बंगल्यावर उपस्थित आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.