जळगांव शहरातील असंख्य महिलांचा राष्ट्रवादी शरद पवार गटमध्ये प्रवेश

0

जळगाव ;-शहरातील जाखनी नगर भागातील १५० महिलानी आज रोजी बुधवारी राष्ट्रवादी कॉ. (शरदचंद्र पवार गट )मध्ये राष्ट्रवादी कॉ.पार्टी जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) . रविन्द्र पाटील ,रॉ. का. पार्टी महानगर जिल्हाध्यक्ष अशोक लाडवेजारी व महिला जिल्हाध्यक्षा (महानगर) सौ. मंगलालाई पाटील यांच्याहस्ते नियुक्तीपत्र देऊन जाहीर प्रवेश करण्यात आला . यावेळी वाल्मीक पाटील, वाय.एस. महाजन अशोक पाटील, उमेश पाटील, रिकु चोधरी, सुनील माळी राजुभाऊ मोरे, अमोल कोल्हे, सौ. वर्षारा जपूत किरण राजपुत, राहुल टोके , आदी मान्यवर उपस्थीत होते.

यावेळी रिना कंजर, पिंकी बागडे, शिंगरी दयेकर, उज्वला गागडे, निर्मला भाट , बसंती रावळकर यशोदा बागडे , अंजु नेतले कर, सोना बागडे, सुचिमा माचरे, लता रावळकर, राखी गारुंगे . सविता रावळकर, अनिता बागडे, विमल बागडे सिधुलाई गागडे, गीता दयेकर, रेखा मागड़े पौर्णिमा खससे, गोपाबाई नेमेकर, बबीता बागडे, मिनाक्षी दयेकर, मनिषा माचरे, रजनी रायचंदे, बीबाबाई नाथ, राजेश्वरी मिनेकर, किरण भार, रोमा बागडे, उषा गारुंगे , प्रेमा घमंडे, सिमा गारुंगे,पूजा रावळेकर, सुरखा रावळेकर,चंद्रकला बागडे, सपना गागडे, मिली बागडे ,शीतल रावळकर, संध्या गागडे, प्रियां दहियेकर. काजल द‌हियेकर, करीश्मा दहियेकर, आदी महिलांनी जाहीर प्रवेश केला.

Leave A Reply

Your email address will not be published.