वरणगावला पश्चिम बंगालमधील हिंसाचाराचा व अत्याचाराविरोधात भाजपाचे निर्देशने

0

वरणगाव : पश्चिम बंगाल मधील निवडणुकीच्या निकाला नतंर झालेल्या हिसाचारात २८ भाजपा कार्यकर्त्याच्या हत्या करूण महिलेवर अत्यचार करणाऱ्या विरोधात शहर भाजपाच्या वतीने जाहीर निषेध करीत निर्देशने करून पोलीसात निवेदन देण्यात आले

पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीच्या निकाला नतंर तृणमूल कॉग्रेस पार्टीच्या विजया मुळे बेभान झालेल्या गुंडानी भारतीय जनता पार्टीच्या २८ कार्यकर्त्याचा निघृण खुन करीत महिलावर अत्याचार केल्या अशा प्रकारची घटना ही लोकशाहीला काळीमा फासणारे घटना असुन या विरोधात भारतीय जनता पार्टीच्या वतीने जाहीर निषेध नोंदवित निर्दशन करण्यात येऊन खुन करणाऱ्यास गुन्हेगारास फाशी देण्यात येऊन त्या ठिकाणी राष्ट्रपती राजवट लागु करावी यावी अशी मागणीचे निवेदन वरणगाव पोलीस स्टेशनचे प्रो पोलीस अधिक्षक नितिन गणापुरे यांना देण्यात आले

यावेळी भाजपाचे सुनिल काळे,सुनिल माळी , ए जी जंजाळे , प्रणिती पाटील , गोलू राणे , मनोहर सराफ , शामराव धनगर , आकाश निमकर, तेजस जैन, सुभाष धनगर, गजानन वंजारी, रमेश पालवे , मिलींद भैसे , दिपक चौधरी , मितेश पाचपोळ , योगेश काळे, जय चांदणे, पप्पू ठाकरे, डी के खाटीक , जयेश कपाटे , गणेश चौधरी , अनिकेत चांदखेडकर आदी उपस्थीत होते

Leave A Reply

Your email address will not be published.