सूरत अमरावती दरम्यान विशेष गाडी

0

भुसावळ (प्रतिनिधी )- रेल्वेने प्रवाश्यांच्या सोयीसाठी पुढील सूचना मिळेपर्यंत सूरत अमरावती दरम्यान द्विसाप्ताहिक सुपरफास्ट विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. तपशील खालीलप्रमाणे –

गाडी क्रमांक 09125 डाऊन सूरत अमरावती विशेष गाडी दिनांक 26.02.2021 पासून पुढील सूचना मिळेपर्यंत दर शुक्रवार रविवार ला सुरत हुन 12.20 वाजता रवाना होईल आणि त्याच दिवशी अमरावती 22.25 वाजता पोहोचेल.

डाऊन दिशा स्टॉप-जळगाव-17.40/17.45,

भुसावळ-18.10/18.15,मलकापूर-19.04/19.05,नांदुरा-19.24/19.25,शेगाव-19.43/19.45, अकोला-20.20/20.25,मुर्तीजापुर-20.49/20.50, बडनेरा-21.45/21.50

*गाडी क्रमांक 09126 अप अमरावती सुरत विशेष गाडी दिनांक 27.02.2021 पासून पुढील सूचना मिळेपर्यंत दर शनिवार सोमवार अमरावती हुन 09.05 वाजता रवाना होईल आणि त्याच दिवशी सुरत 19.05 वाजता पोहोचेल.

अप दिशा स्टॉप-बडनेरा-09.20/09.25,

मुर्तीजापुर-09.53/09.55, अकोला-10.30/10.35,

शेगाव-11.02/11.05, नांदुरा-11.23/11.25,

मलकापूर-11.53/11.55, भुसावळ-13.10/13.15,

जळगाव-13.42/13.45

सरचना- 1 वातानुकूलित चेअर कार, 14 द्वितीय श्रेणी

आरक्षण: 09126 या पूर्णपणे आरक्षित असलेल्या विशेष गाड्यांचे सामान्य शुल्कासह बुकिंग 23.02.2021 रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर उघडेल.

*उपरोक्त विशेष गाडीच्या थांब्यांवरील सविस्तर वेळेसाठी कृपया

www.enquiry.indianrail.gov.in संकेतस्थळाला भेट द्या किंवा एनटीईएस अ‍ॅप डाउनलोड करा.

*केवळ आरक्षित तिकिट असलेल्या प्रवाश्यांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल.

*प्रवाशांनी बोर्डिंग,प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड -१९ संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल

Leave A Reply

Your email address will not be published.