जळगावी येणाऱ्या पोलीस अधीक्षक डॉ मुंडेंना रत्नागिरीत भावनिक निरोप

0

पोलीस अधीक्षक डॉ.प्रविण मुंढे यांची जळगाव येथे बदली झाल्याने त्यांच्या साठी रत्नागिरी पोलीसदला तर्फे निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता.

रत्नागिरी करांनी भरभरून प्रेम दिले व हा दिवस कायम स्मरणात राहील अशी भावनिक प्रतिक्रिया डॉ.प्रविण मुंढे यांनी व्यक्त केली.

Leave A Reply

Your email address will not be published.