टी.आर.पाटील व इंग्लिश मेडिअम स्कूल नवोदयची विद्यार्थीनी अश्विनी पवार व सिद्धेश पवार राज्यस्तरीय परीक्षेत चमकले

0

भडगांव (प्रतिनिधी) : कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्थेचे टी.आर.पाटील विद्यालय व इंग्लिश मेडिअम स्कूल वडजी नवोदयची विद्यार्थीनी राज्यस्तरीय National Scholar Search Exam. (N.S.S.E.) परीक्षेत कु.अश्विनी पवार राज्यस्तारीय परीक्षेत इ 8वी जवाहर नवोदय विद्यालय भुसावळ पाचोरा केंद्रात द्वितीय व सिद्धेश पवार इ.3 री लाडकूबाई विद्यामंदिर,भडगाव पाचोरा केंद्रात तृतीय क्रमांकाने यश संपादन केले.

यशस्वी विद्यार्थ्यांचे टी.आर.पाटील विद्यालय व इंग्लिश मेडिअम स्कूलचे मुख्याध्यापक/प्राचार्य/मा.प्र.मुख्याध्यापक,सर्व शिक्षक,शिक्षिका,शिक्षकेतर वृंद यांनी सन्मान चिन्ह व पदक प्रदान सन्मानित केले.अभिनदंन गुणगौरव करून पुढील यश प्राप्तीसाठी शुभेच्छया दिल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.