१७ मार्च रोजी एरंडोल बंद

0

एरंडोल – आमदार चिमणराव पाटील यांनी कोरोना रोखण्यासाठी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन बुधवारी १७ मार्च २०२१ रोजी शहरातील सर्व दैनंदिन व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहे.यापुढेही आठवड्यातील प्रत्येक बुधवारी एरंडोल शहर कोरोना ची स्थिती बदलण्यासाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

तरी नागरिकांनी आठवड्यातून एक दिवस दर बुधवारी सर्व व्यवहार बंद ठेवावे असे आवाहन नगर पालिका प्रशासन व व्यापारी संघटनांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.