१३ ते २२ ऑक्टोबर दरम्यान ‘या’ ३० रेल्वे गाड्या रद्द

0

नवी दिल्ली – रेल्वे प्रशासनाने 13 ते 22 ऑक्टोबर दरम्यान 30 रेल्वे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे प्रवाशांना याचा फटका बसणार आहे. हरिद्वार आणि लक्सर रेल्वे ट्रॅकवर काम सुरू आहे. रेल्वे प्रशासनाने रेल्वे रुळाचे काम लवकर व्हावे यासाठी या मार्गावर चालवण्यात येणाऱ्या रेल्वे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे रेल्वेने 30 ट्रेन्स रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे प्रशासनाने 13 ते 22 ऑक्टोबर दरम्यान 30 रेल्वे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. अंबाला ते हरिद्वार जाणाऱ्या प्रवाशांना याचा जास्त फटका बसणार आहे. मात्र रुळाचे काम पूर्ण झाल्यावर या रेल्वे पुन्हा एकदा सुरू करण्यात येणार आहेत. मुरादाबाद विभागामार्फत हरिद्वार ते लक्सर दरम्यान रेल्वेरुळाचे डबल करण्याचे काम हाती घेण्यात आल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती अंबालाचे वरिष्ठ रेल्वे अधिकारी हरी मोहन यांनी दिली आहे. या’ ट्रेन्स करण्यात आल्या रद्द – ट्रेन नंबर 12054 अमृतसर हरिद्वार एक्सप्रेस ट्रेन 13 ते 22 ऑक्टोबरपर्यंत रद्द. – बीकानेर हरिद्वार 14 ते 21 ऑक्टोबरपर्यंत रद्द. – ट्रेन नंबर 24888 अंबाला छावनी ते ऋषिकेश डेली 16 ते 21 ऑक्टोबरपर्यंत रद्द. – ट्रेन नंबर 14606 जम्मू ते हरिद्वार 13 ते 20 ऑक्टोबरपर्यंत रद्द. – ट्रेन नंबर 14632 अमृतसर ते देहरादून डेली 16 ते 21 ऑक्टोबरपर्यंत रद्द. – ट्रेन नंबर 19019 वांद्रे देहरादून डेली 15 ते 21 ऑक्टोबरपर्यंत रद्द. – ट्रेन नंबर 14610 कटरा ऋषिकेस डेली 16 ते 21 ऑक्टोबरपर्यंत रद्द. – उज्जैन देहरादून 16 आणि 17 ऑक्टोबर रद्द. – ट्रेन नंबर 12017 नवी दिल्ली ते देहरादून डेली 13 ते 22 ऑक्टोबरपर्यंत रद्द. – ट्रेन नंबर 14317 इंदौर देहरादून 19 ते 20 ऑक्टोबरपर्यंत रद्द. – ट्रेन नंबर 54341 सहारनपूर देहरादून डेली 13 ते 22 ऑक्टोबरपर्यंत रद्द. – ट्रेन नंबर 12053 हरिद्वार ते अमृतसर एक्स्प्रेस 13 ते 22 ऑक्टोबरपर्यंत रद्द. – ट्रेन नंबर 14718 हरिद्वार ते बीकानेर 15 ते 22 ऑक्टोबरपर्यंत रद्द. – ट्रेन नंबर 24887 ऋषिकेस ते अंबाला छावनी डेली 13 ते 22 ऑक्टोबरपर्यंत रद्द. – ट्रेन नंबर 14605 हरिद्वार ते जम्मू 14 ते 19 ऑक्टोबरपर्यंत रद्द. – ट्रेन नंबर 14631 देहरादून ते अमृतसर डेली 17 ते 22 ऑक्टोबरपर्यंत रद्द. – ट्रेन नंबर 19020 देहरादून वांद्रे डेली 17 ते 23 ऑक्टोबरपर्यंत रद्द. – ट्रेन नंबर 14609 ऋषिकेस ते कटरा डेली 17 ते 22 ऑक्टोबरपर्यंत रद्द. – ट्रेन नंबर 14310 देहरादून, उज्जैन 15 आणि 16 ऑक्टोबर रद्द. – ट्रेन नंबर 14318 देहरादून इंदौर 17 आणि 18 ऑक्टोबरपर्यंत रद्द. – ट्रेन नंबर 12018 देहरादून नवी दिल्ली डेली 13 ते 22 ऑक्टोबरपर्यंत रद्द. – ट्रेन नंबर 54342 देहरादून सहारनपूर डेली 13 ते 22 ऑक्टोबरपर्यंत रद्द. – ट्रेन नंबर 14712 श्री गंगानगर हरिद्वार ते अंबाला को 13 ते 22 ऑक्टोबरपर्यंत रद्द. – ट्रेन नंबर 12687 मंदुरई-देहरादून निजामुद्दीन 13 ते 19 ऑक्टोबरपर्यंत रद्द. – ट्रेन नंबर 14711 हरिद्वार श्रीगंगा नगर ते अंबाला कँट 13 ते 22 ऑक्टोबरपर्यंत रद्द.

Leave A Reply

Your email address will not be published.