हैद्राबादमध्ये ३३ किलो चांदी जप्त

0

हैद्राबाद :- रविवार रात्री हैद्राबाद पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. रात्री उशिरा पर्यंत फिरणाऱ्या एका संशियत वाहनातून हैद्राबाद पोलिसांनी तब्ब्ल ३३ किलो चांदी जप्त केली आहे. वाहन चालकाने गाडीचे योग्य कागदपत्रे सादर न केल्यामुळे पोलिसांनी वाहनाची तपासणी सुरु केली. आणि तपासणी दरम्यान तब्ब्ल ३३ किलो चांदी पोलिसांच्या हाती लागली आहे. त्यामुळे पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे.

 

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.