सुरेंद्र मोरेंना राजश्री शाहु महाराज पुरस्कार व गणेश रावळ डॉ.बाबासाहेब आबेंडकर पुरस्कार

0

भडगाव (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील नावाजलेली “मदत” या संस्थेच्या १७ व्या राज्यस्तरीय सामजिक कार्यकर्ता व पत्रकार संमेलनात राजश्री शाहू महाराज व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्कुष्ठ पत्रकारीता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सुरेंद्र मोरे यांनी महाराष्ट्रातील कामगारांचे संघटन केल्या बद्दल तर गणेश रावळ यांनी पत्रकारिता करीत असल्यामुळे हे पुरस्कार नागपूर येथील गाडगे महाराज सभागृह येथे दि. १५ डिसेंबरला देण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.