श्री संत गाडगेबाबा १४४ वी जयंती निमित्त स्वच्छता अभियान मोहिम

0

जळगाव-  स्वच्छतेचा मूलमंत्र देणारे राष्ट्रसंत श्री.गाडगेबाबा यांच्या १४४ व्या जयंतीला गाडगे बाबा उद्यान मध्ये माल्यार्पण करण्यात आले व  संत गाडगेबाबा परिसर  आर आर शाळा परिसर मॉडल गल्स हायस्कूल परीसर स्टेट बँक परीसर बेंडाळे कॉलेज परीसर पर्यंत दोन ट्रॅक्टर कचरा साफ करण्यात आला.

राकेश चावरीया,दीपक रोकडे, नितीन बोरसे ,हर्षल तिवाने,अक्षय महाजन,भैय्या महाजन, विक्की केने, दीपक बोरसे, अजय ठाकरे ,गोपी गौसावी,तेजस पाटील राहूल पाटील निस्वार्थ चे गिरीश शिरसाळे, निलेश निबाळकर, संदिप महाले, गोटु भोई,संतोश गायकवाड, सुनिल भाऊ,अजय शारदूल सचिन बोरसे यांची प्रमुख उपस्थितीने मोहिम यशस्वी झाली .  *

गाडगेबाबांचा मंत्र

एकच,स्वच्छतेचे जाणा तंत्र मी भारतीय नागरिक ह्या नात्याने आज संत श्री गाडगेबाबा जयंती निमित्त शपथ घेतो की मी माझा परीसर माझे शहर स्वछ ठेविल व इतरांना आपला परीसर स्वछ ठेवण्यात प्रेरीत करेल अशी निस्वार्थ सेवा प्रतिषठान चे गिरीश शिरसाळे यांनी स्वच्छतेची शपथ देवून  नव युवकांना प्रेरणा   दिली

आभार रवींद्र बोरसे यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.