कजगाव ता भडगाव प्रतिनिधी येथून जवळच असलेल्या कनाशी येथील देवस्थान कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातलेला आहे.या आजाराच्या पाश्वभूमीवर बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर संस्थानने घेतला आहे
श्रीक्षेत्र कनाशी येथील भगवान चक्रधर स्वामी मंदिरात महाराष्ट्र्र सह देशभरातील महानुभाव पंथाचे भाविक येतात त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर गर्दी असते त्यामुळे चक्रधर स्वामी मंदिर संस्थान च्या वतीने पुढील आदेशाप्रर्यंत मंदिर बंद चा निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे नेहमी गजबजलेले मंदिर परिसरात सर्वत्र शुकशुकाट पसरलेला दिसत आहे.