शासनाने नोकर भरती बंदीच्या निर्णयावर पुनर्विचार करुन दूसरी टेट परीक्षा तात्काळ जाहीर करण्याची मागणी

0

कासोदा ता ,एरंडोल –अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाचेवतीने या मागणीचे निवेदन एरंडोल तालुकाचे तहसीलदार अर्चना खेतमाळीस यांना मुजाहिद खान सर ,हसन खान ,श्री. शाहिदर ,जावेद शेख यांनी केली

महाराष्ट्र शासन वित्त विभागाचे वतीने दि.४ मे २०२० रोजी या वित्तीय वर्षात  होणाऱ्या वरील परिणाम बाबतीत  वित्त उपयोजना करणे बाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहे तरी आपणास विनंती कि या गंभीर प्रकरणी विशेष लक्ष देऊन व सहानुभूती पूर्वक विचार करून राज्य शासनाने नोकर भरती बंदीच्या निर्णयावर पुनर्विचार करून शिक्षक भरतीस विशेष परवानगी देऊन दुसरी TAIT परीक्षा तात्काळ जाहीर करावी अशी मागणी करण्यात आली .

Leave A Reply

Your email address will not be published.