विविध संघटना तर्फे आजही धान्य वाटप

0
जळगाव – जीवनावश्यक आवश्यक १० किलो पीठ,५ किलो तांदूळ,३ किलो तुर डाल, २ लिटर गोड़े तेल  चे वाटप करण्यात आले.
*वाटप साठी संघटनांचा परिसर*  धान्य वाटप सुरळीत होणे साठी खालील प्रमाणे त्या त्या संघटना आप आपल्या परिसरात वाटप करणार आहोत त्या प्रमाणे जळगाव शहरातील मनियार बिरादरी,( मनियार वाडा, भिलपुरा,ईस्लामपुरा, बागवान मोहल्ला,असोदा रोड)वाजिद फाउंडेशन,( सालार नगर, कासम वाड़ी, मासूम वाडी, हाजी अहमद नगर व ताबापुर )अलफ़ैज़ फाउंडेशन व मालिक फॉउंडेशन,(शानिपेठ,काट्या फाइल, गुरुनानक नगर) इस्लामिक युथ फाउंडेशन, अर्थात असोसिएशन ऑफ़ इंडियन मुस्लिम स्टूडेंट( सुप्रीम कॉलोनी, फ़ातेमा नगर, कुसुम्बा,उजाड़ कुसुम्बा व तंबापुर),मोरल फाउंडेशन,( रजा कॉलोनी,दत्त नगर, नशेमन कॉलोनी,मास्टर कॉलोनी,अलमास कॉलोनी,रहीम नगर, केजीएनडेरी),स्टूडेंट इस्लामिक ऑर्गनाइजेशन, ( गेंदालाल मिल,शिवाजी नगर, लक्ष्मी नगर, खड़के की चाल,सिटी कॉलोनी,उस्मानिया पार्क,)अल्लामा इक़बाल फॉउंडेशन,( जूना मेहरून,मलीक नगर, इक़बाल कॉलोनी,बौद्ध वाडा) जमात ए इस्लामी हिन्द,(शाहू नगर, पिम्पराला हुडको, पिम्पराला,समता नगर, आज़ाद नगर, मुस्लिम कॉलोनी,शानिपेठ,काटिया फैल)
  *मनियार बिरादरी तर्फे वाटप*
मनियार बरादरी तर्फे फारूक शेख,सय्यद चाँद,सौ हाजर सलीम शेख,मारिया हारीश,सौ शबीना सैय्यद, सौ यास्मीन अमरुल्ला,तय्यब शेख,साबिर सैय्यद व आबिद हारून यांनी धान्य वाटप केले
प्रतिनाधिक स्वरुपात वाटप केलेले किट
संतोष रघुनाथ ताम्बट( बालाजी मंदिर शेजारी मंडोरा वाडा) रफीक वजीर पिंजारी(खाटीक वाडा) शेख शकील गुलामरसुल व हमीदा बी शेख हामिद(मनियार वाडा) वरील परिसरात राहणारे व्यक्ति नी सदर संघटनेशी संपर्क साधावा असे आव्हान फारूक शेख यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.