विवरे सह परिसरात करपा व चरव्यने केळीवर रोगांच्या विळख्यात

0
जमील शेख – 
रावेर तालूव्यातील थंडीचा जोर वाढत असताना केळी बागांवर  करपा आणि चरव्याचा परर्दूभव जाणवत असताना तालूव्यातील सुमारे ६हाजार हेत्टर क्षेत्र अधिक प्रभावित झाले आहे . सुमारे १८हाजार हेकटर क्षेत्र थंडीच्या कडाळयाने रोगांच्या विळख्यात सापडून सदरील केळीचे नुकसान होण्याची शव्यता नाकारता येत नाही . यासाठी प्रभावी उपयोजना आरवणे महत्वपूर्ण ठरणार आहे . हिवाळा असताना जानेवारीत तापमान फारसे खाली गेले नव्होते मात्र दोन -चार दिवसात थंडीने चांगलच जोर धरल्याने केळी बागांवर परिणाम जाणवू लागले आहेत .तालूव्यातील जवळजवळ नवती६ . हाजार हेत्टर क्षेत्रवर तर जुनारी १२ . हाजार हेकटरवर सदस्थितीत मशागतीवर आहे . काही भागात नवतीच्या बागाना थंडीने ग्रासले असल्याने केळी बागांची पानेही पिवळी व कोरडया रंगाच्या कडा होऊन परिणाम दिसत आहे . पिलबाग . कांदे बाग . जुनारी . या बागावर करप्याचा प्रर्दूभव वाढला आहे . काही न काही आसमानी वसुलतानी संकटाने शेतकरी अडचणीत येत आहे .थंडी वाढल्यामुळे करपा व चरव्याने केळीवर एक प्रकारे रोगांच्या विळख्यात पसरलेली  असतानादिसत आहे .केळीला वाचविण्यासाठी शेतकरी धावपाडकरित आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.