विवरे येथे पत्रकार दिन साजरा !

0

विवरे, ता. रावेर (वार्ताहर) :  आज पत्रकार दिनानिमित्त येथील ग्रामपंचायतीकडून पत्रकारांचा गौरव करण्यात.  यावेळी विवरे गावातील पत्रकार वासुदेव नरवाडे., जमील शेख, सरदार पिंजारी, युसुफ खाटीक, संजय मानकरे, सुरजनरवाडे यांचा गुलाब पूष्पवपेन डायरी देऊन सत्सकार करण्यात आला.

याप्रसंगी सरपंच, सुनिता सपकाळ, उपसरपंच रविंद्र वासनकर, ग्रा.प. सदस्य, नुरजा हा बी, इगबाल पिंजारी, ग्रामसेवक अरविंद्र कोलते, शेख महेमुद, समद मिस्त्री, बाबुराव पाटील, बिसन सपकाळ,अख्तर पिंजारी,वासुदेव नरवाडे, जमील शेख, युसुफ खाटीक, संजय मानकरे, सरदार पिंजारी,आदि ग्रामस्थां उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशविय करण्यासाठी ग्रा.प. कर्मचारी गुलाब भंगाळे, प्रल्हाद पूनतकर,तायडे यांनी परिश्रम घेतले .

Leave A Reply

Your email address will not be published.