विवरे येथे आज उर्स

0

विवरे ता . रावेर

रावेर तालूव्यातील विवरे येथील सालाबादप्रमाणे आज दि .१७ रोजी पठाण वाडीत असलेल्या मदार शाहावली यांचा उर्स साजरा होत आहे .१२५ वर्षापासुन सदरील मदार शाहावलींचा एक दिवस आधी संदलव दुसऱ्या दिवशी उर्स होत . दरगाहा च्या परिसरात दुकाने थाटलेली . असुन हा उर्सगावातील हिंदु _ मुस्लिम एकतेचे प्रत्येक आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.