वडधे येथे स्व.बापुजी फाउंडेशनतर्फे महाराणा प्रतापसिंह यांच्या स्मारकाचे भुमिपुजन

0

भडगाव (प्रतिनिधी) : शहरातील वडधे नवे व वडधे जुने येथे अक्षय तृतीया च्या शुभ मुहुर्तावर स्व.बापुजी फाउंडेशन च्या वतीने  मेवाडधिपती महाराणा प्रतापसिंह यांच्या स्मारकाचे भुमिपुजन करण्यात आले.

यावेळी डोंगरसिंग  पाटील, सुदाम पाटील,युवराज पाटील, भिकन पाटील ,जोहरसिग पाटील, साहेबराव पाटील, दीपक भावसिग पाटील, दिलीप राजपुत, रघुनाथ पाटील, नानाभाऊ पाटील, दिपक दत्तात्रय पाटील,ईश्वर पाटील, रविंद्र पाटील, छोटु पाटील, विजय पाटील, लालसिग पाटील, भिकन ओंकार पाटील, नाना पाटील,नितीन पाटील, गंभिर पाटील, आबा पाटील,सजन पाटील मन्साराम नाईक, पंकज पाटील,नारायण पाटील,व स्व बापुजी फाउंडेशन चे संस्थापक व युवा सेना जिल्हा सरचिटणीस लखीचंद पाटील, विनोद पाटील, किशोर पाटील, योगेद्रसिग पाटील, हर्षल पाटील, दिनैश पाटील, प्रदीप पाटील, कुणाल पाटील, सचिन पाटील, दर्शन पाटील, चरणसिंग पाटील, संदीप पाटील, नितेश पाटील, जयेश पाटील, आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.