रावेरमधून शिरीष चौधरी आघाडीवर

0

जळगाव : रावेर-यावल विधानसभा मतदार संघातील मतमोजणीला ८ वाजेला प्रारंभ झाला. यावेळी पोस्टल व पहील्या फेरीत कॉग्रेस उमेदवार शिरीष चौधरी आघाडीवर असुन, भाजपाचे हरीभाऊ जावळे पिछाडीवर आहे. रावेर विधानसभा मतदार संघात १४ टेबलवर मतमोजणी सुरु झाली आहे. पोस्टल पहील्या फेरीत हरीभाऊ २१५६, शिरीष चौधरी ३९१३, अनिल चौधरी १६२१ पहील्या फेरीत १८oo आघाडी.

Leave A Reply

Your email address will not be published.