माहिती अधिकारात माहिती मिळत नाही

0

भुसावळ :- येथील पालिकेतील माहिती अधिकारात मागविण्यात आलेली माहिती दिली जात नाही. देण्यात येणार्‍या माहितीत मुख्य मुद्दाच लपविला जात आहे. यामुळे पालिकेतील भ्रष्ट्राचार दडपण्याचा प्रयत्न होत आहे. यासंदर्भात माहिती अधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप जोनवाल यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे. तसेच पालिकेवर कारवाई करुन चौकशी करण्याची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.