मांडकी जि. प. शाळेचे शिक्षक चंद्रकांत पाटील यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार

0

भातखंडे (प्रतिनिधी)येथून जवळच असलेल्या जि. प. प्रा. शाळा मांडकी येथील चंद्रकांत रामेश्वर पाटील यांना(दिव्यांगप्रवर्गातून)जिल्हास्तरीय तात्यासाहेब ज्योतिराव फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार

महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषद शाखा जळगाव तर्फे तात्यासाहेब ज्योतिराव फुले ‘गुणवंत शिक्षक’ पुरस्कार २८ नोव्हेंबर क्रांतीसूर्य  महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृतीदिना निमित्ताने महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदेच्या वतीने दिला जाणारा जिल्हास्तरीय तात्यासाहेब ज्योतिराव फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार नुकताच मिळाल्याबद्दल भडगाव पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी सचिन परदेशी, शिक्षण विस्तार अधिकारी विजय कुमावत सह त्यांचे सर्वांनी अभिनंदन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.