भुसावळात सिटी मायनाॅरिटी फाऊंडेशनने केले गोरग़रीबांना अन्नदान

0
भुसावळ-शहरात सिटी मायनाॅरिटी फाऊंडेशन ने  रस्‍त्‍यावरील गरजु,भिक्षुक व गरीबांना जेवण देवून त्यांची भूख भागवली .यांचे साठी जनु मसीहा ठरले .     निसार खान व सहकारी यांनी अन्‍नदान करून गरीबाना आधार दिला आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.