भुसावळात वृक्षारोपण व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

0

भुसावळ :– त्रिरत्न बौद्ध महासंघ व सदधम्म महिला बहुउद्देशीय संस्थेतर्फे क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले व भारतरत्न बोधीसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त अनिल नगरमधील आनंदचेतीय  उद्यान व मन संस्कार केंद्रामध्ये दि १२ एप्रिल रोजी आवृक्षारोपण व आरोग्य शिबीर पार पडले. याप्रसंगी २० वृक्षांचे रोपं करण्यात आले. तसेच आरोग्य शिबिरा मध्ये अस्थिरोग, नेत्ररोग, स्त्री रोग, व व्यसन मुक्ती इत्यादी आजारांवरती उपचार व मार्गदर्शन करण्यात आले,

यामध्ये तञ् वैद्यकीय डॉ. प्रशांत सोमवंशी, डॉ वैशाली रामवंशी , डॉ . सुनील झणके , डॉ वंदना वाघचौरे , यांनी मार्गदर्शन केले . शिबिरातमध्ये परिसरातील सुमारे १५० नागरिकांनी लाभ घेतला . कार्यक्रमाचे प्रारंभी महात्मा ज्योतिबा फुले , डॉ बाबासाहेब आंबेडकर , यांच्या प्रतिमांना माल्यार्पण व दीपप्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले . यावेळी संस्थेच्या अध्यक्षा शिला  शाक्यमुनी , सचिव नलिनी वारभुवन , तसेच रेखा शेजवळ , उज्वला सपकाळे , विद्या इंगळे, मेनका चाबुकस्वार , रत्ना महिरे , इंदिरा पाटील , कविता आव्हाड , आशा अहिरे , एकटा तायडे आदी सदस्य उपस्थित होते . कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सौ रेखा विनोद शेजवळ तर प्रास्ताविक सौ नलिनी सतीश वारभुवन व आभार सौ रत्ना महिरे यांनी केले . सोनाली जगगदेव मालती धनविज ज्योती अधाईंजे , संगीता गायकवाड , शुभांगी वारभुवन , किरण बागडे , शोभा निकम कुसुम गाढे , रक्षा भालेराव , वैशाली सपकाळे , धम्मागिनी सपकाळे , शकुंतला आई वारभुवन , स्मिता दास , संजना इंगळे , पारमिता चाबुकस्वार, सोनम शर्मा , श्रेया शर्मा , सानिया इंगळे , प्रमुख पाहुणे लक्ष्मण अढाळे , एन बी गायन , सुधीर वारभुवन , प्रियदर्शी नागमणी, पदमकुमार महिरे , विनोद शेजवळ , नितीन अहिरे , किशोर शाक्यमुनी , सुरेश वारभुवन , अनिरुद्ध वारभुवन , निरव वारभुवन , सृजक वारभुवन, रूपेणदास , नवनीत , आव्हाड , दिपक अधाएंगे , अश्विन तायडे , संजय सपकाळे , मनीष गुरचळ , संतोष चाबुकस्वार , रवी भालेराव , विजय चाबुकस्वार , विश्वरत्न सपकाळे, दिनकर इंगळे , रवी जाधव, विनोद जगदेव , निखिल जगदेव ,शांताराम तायडे प्रशांत तायडे भीमराव सरदार, योगेश सोनवणे आदींच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वितेने संपन्न झाला .

Leave A Reply

Your email address will not be published.