भारतीय जनता पक्ष भडगाव तालुक्याची कार्यकारीणी जाहिर

0

भडगाव | प्रतिनिधी

भारतीय जनता पक्ष भडगाव तालुक्याची कार्यकारीणी जिल्हाध्यक्ष हरिभाऊ जावळे, विभाग संघटनमंत्री अॅड. किशोर काळकर, प्रदेश उपाध्यक्ष अशोक कांडेलकर, जिल्हा सहाय्यक निवडणुक अधिकारी डॉ. विजय धांडे यांचे सूचनेवरून तालुकाध्यक्ष अमोल नाना पाटील यांनी जाहिर केली. त्यात ६ उपाध्यक्ष, २ सरचिटणीस, ६ चिटणीस, १ कोषाध्यक्ष, प्रसिद्धी प्रमुख, सोशल मिडिया, कार्यालय प्रमुख सह ६१ जणांची जम्बो कार्यकारीणीत समावेश आहे.

कार्यकारीणीत तालुकाध्यक्ष अध्यक्ष म्हणून अमोल नाना पाटील ( भडगाव ), उपाध्यक्ष म्हणून श्रावण लिंडायत (पिचर्डे), रतिलाल पाटील (गोंडगाव), शैलेश पाटील (भडगाव), विजय हिलाल पाटील (गिरड), अलकाताई दिनानाथ पाटील ( आमडदे ), अंकिता किशोर पाटील ( गुढे ), सरचिटणीस म्हणून अनिल मुरलीधर पाटील ( वडजी ), शैलेश अरुण पाटील ( वाड़े ), चिटणीस म्हणून पुरुषोत्तम सोनवणे ( शिंदी ), लक्ष्मण साहेबराव पाटील (अंतुर्ली), डॉ. अर्चना विशाल पाटील ( वडगाव बु।। ), सुरेखा अतुल पाटील ( कोठली ), हर्षा विठ्ठल पाटील ( अंजनविहिरे ), संजय देवचंद भिल ( सावदे ), कोषाध्यक्ष भूषण सिनकर ( कजगाव ), प्रसिद्धी प्रमुख धनराज पाटील ( पिचर्डे ), सोशल मिडिया प्रमुख शुभम सुराणा ( भडगाव ), कार्यालय प्रमुख प्रदिप कोळी तर तालुका कार्यकारीणी सदस्य म्हणून शोभाताई बैरागी (वाडे ), सईदा पठाण, सुनिता मनोहर चौधरी, युवराज पाटील, संगीता परदेशी, कविता सोमनाथ पाटील ( भडगाव ), एकता पगारे (कजगाव), मायाबाई पाटील ( कनाशी ), लिलाबाई पाटील (देव्हारी), उज्वला पाटील (बांबरुड), भारती महाजन ( कोळगाव ), भागचंद पाटील (गिरड), भारत मोरे (वाडे),सुरेश पाटील (जुवार्डी), किशोर पाटील ( बाळद), संजय पाटील (पांढरद), गोपीचंद पाटील ( पेंडगाव), दगडू महाजन (कोळगाव), सुरेश पाटील (पथराड), कैलास पाटील (गुढे), लक्ष्मण माळी (खेडगाव ), शिवदास राठोड ( वडगाव नालबंदी ), संदीप पाटील ( पिंप्रीहाट), अरुण जोशी (शिवणी), भगवान पाटील ( निंभोरा), भिकन पाटील (बोदर्डे), प्रताप चित्ते (मळगाव), सुनिल राजपूत ( सावदे), सचिन परदेशी (वडजी), चुडामण पाटील ( बात्सर), अरुण रामराव पाटील ( अंजनविहिरे), जितेंद्र परदेशी ( पिंपळगाव), जितेंद्र चौधरी (मांडकी), संदीप साळुंखे ( महिंदळे), अमोल महाजन ( भातखंडे), लक्ष्मण ओंकार पाटील (आंचळगाव), भाऊसाहेब पाटील(धोत्रे ), हिम्मत पाटील (वलवाडी), भास्कर शार्दूल (भडगाव ), किरण भोसले ( आमडदे ), विठठल चौधरी (वरखेड ), पुरणसिंग पवार ( तळबंद तांडा) तर कायम निमंत्रित सदस्य म्हणून विश्वास त्र्यंबक पाटील ( गिरड), ज्ञानेश्वर माऊली ( कोठली), अरुण पाटील सर ( गोंडगाव), शिवाजी नरवाडे, सुरेश नरवाडे ( भडगाव), प्रा. आर. एल. माळी, विलास सांडु पाटील ( गिरड), भगवान पंडित पाटील ( जुवार्डी), वसंतशेठ सिनकर ( खेडगाव ). यांचा समावेश आहे.

भडगाव शहर अध्यक्ष, समिती आणि विविध आघाड्यांचे अध्यक्ष व कार्यकारीणी लवकरच जाहिर करण्यात येईल असे तालुकाध्यक्ष अमोल नाना पाटील यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.