भाजपाच्या लोकप्रतिनिधीची आक्षेपार्ह अवस्थेतील क्लीप व्हायरल

0

जळगाव : जिल्ह्यातील भाजपाच्या एका लोकप्रतिनिधीची महिलेसोबतची आक्षेपार्ह अवस्थेतील क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. या क्लीपमध्ये लोकप्रतिनिधी समवेत एक महिला दिसून येत येत असून याबाबत अद्यापही सायबर सेलकडे कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही.

एखाद्या अलिशान बंगल्यात किंवा बड्या हॉटेलमध्ये हे चित्रण करण्यात आल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, ही क्लीप खरी की खोटी, याबाबत साशंकता व्यक्त होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.