भडगाव येथे मल्हारसेनेतर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी

0

भडगाव ;- येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जंयती भडगाव शहर मल्हारसेने तर्फे साजरी करण्यात आली .पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९३ वी जयंती साजरी करताना .सर्व प्रथम उपस्थित मान्यवराच्या हस्ते अहिल्यादेवीच्या प्रतिमेला पुष्पहार व श्रीफळ वाहून अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून डाँ.विजयकुमार देशमुख , नगरसेवक प्रशांत पवार , सहाय्यक पोलिस निरीक्षक रवींद्र जाधव , नगरसेविका योजना ताई पाटील ,संंदिप मनोरे (मल्हारसेना जिल्हा अध्यक्ष)डाँ.गणेश अहिरे,सगिता अहिरे . आदी मान्यवर उपस्थित होते.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९३ वी जयंती साजरी करताना .सर्व प्रथम उपस्थित मान्यवराच्या हस्ते अहिल्यादेवीच्या प्रतिमेला पुष्पहार व श्रीफळ वाहून अभिवादन करण्यात आले.
त्या नंतर सगिता अहिरे यांनी आपल्या मनोगतात बोलताना सांगितले कि.
अहिल्यादेवीनी जनतेच्या सेवेसाठी स्वता:च्या तिजोरीतील पैसा खर्च करुन भारत भर ५००० मंदीर बांधले व १२ ज्योर्तिरलिगां पैकी ६ ज्योर्तिरलिगांचा जिर्नोउध्दार केला त्या एक उत्कूष्ट शासक होत्या त्याच्या आदर्शाचा वारसा जपणे काळाची गरज आहे . व अहिल्यादेवीचे विचार आत्मसात करावे असे आपल्या मनोगतातुन व्यक्त केले.

या कार्यक्रमात भडगाव येथील धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या वेळी , केशव कंखरे, नारायण कंखरे, शांताराम कंखरे , संतोष वजिरे,आत्माराम वनवे, धनगर महासंघ तालुका उपाध्यक्ष उत्तम कंखरे ,धनगर महासंघ भडगाव शहर अध्यक्ष युवराज कंखरे, भगवान वजीरे ,तालुकाअध्यक्ष वाल्मीक कंखरे संजय कंखरे,शाम मुसांडे,विक्की वनवे,अशोक वजिरे ,संजय कंखरे , अनिल कंखरे ,प्रकाश कंखरे , भिकन धनगर , नितिन वजीरे ,हिम्मत चिंचोरे,प्रशांत खांडेकर, वाल्मीक वजिरे,जितेद्र वजिरे, ललित धनगर , आदी मल्हारसेनेच्या कार्यकत्यानी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप चिंचोरे यांनी केले तर आभार आकाश कंखरे व निलेश धनगर यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.