भडगावात आदित्य ठाकरें व नगरसेवक डॉ. प्रमोद पाटलांच्या हस्ते वृक्षारोपण

0

भडगाव :- युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जन आशीर्वाद यात्रेचा दौरा चालू असताना भडगाव येथे शहरातील पेठ चौफुली भागात वृक्षारोपण कार्यक्रम आदित्य ठाकरे यांच्या हस्ते पार पडला.

यावेळी शिवसेनेचे नगरसेवक डॉ. प्रमोद पाटील, आ. किशोरआप्पा पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, खा. संजय राऊत, राज्यमंत्री गुलाबराव पाटील, भडगाव नगरपालिका मुख्याधिकारी विकास नवाळे, गणेश परदेशी, नगराध्यक्ष अतुल पाटील, युवासेना उपजिल्हा अधिकारी विनोद पाटील आदीसह शिवसेना व युवासेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.