बोदर्डे येथे श्री सत्कर्म युवा फाऊंडेशनतर्फे वृक्षारोपण

0

भडगाव :- तालुक्यातील बोदर्डे येथे श्री सत्कर्म युवा फाऊंडेशनच्या वतीने गावठाण व मराठी शाळेत व रस्त्यांना वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी पाचोरा प्रांत आधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार गणेश मरकड, तालुका कृषी अधिकारी बी.बी.गोरडे, पाचोरा वनक्षेत्रपाल देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. श्री सत्कर्म युवा फाऊंडेशचे फलक अनावरण पाचोरा प्रांत राजेंद्र कचरे, तहसीलदार गणेश मरकड यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी श्री सत्कर्म युवा फाऊंडेशचे अध्यक्ष वाल्मिक पाटील,उपाध्यक्ष जगदीश पाटील, सचिव रविंद्र पाटील, कार्याध्यक्ष महेश पाटील, सदस्य मनोज पाटील, सदस्य सचिन पाटील, सदस्य समाधान पाटील  व समस्त ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते

Leave A Reply

Your email address will not be published.