ब्रेकिंग न्यूज : भुसावळमध्ये कोरोनामुळे महिलेचा मृत्यू

0

भुसावळ – शहरातील काझी प्लॉट मधील कोरोना पॉझिटिव्ह महिलेचा मृत्यू झाला आहे . त्यामुळे मृतांची संख्या पाच झाली आहे. तर सोळा रुग्ण उपचार घेत आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील कोरोना बाधिताचा आकडा १५७ वर गेला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.