बोदवड येथे राष्ट्रमाता जिजाऊ जयंती साजरी तसेच जिजाऊ विशेषांकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन

0

बोदवड (प्रतिनिधी) :शहरातील जिजाऊ बाल उद्यान येथे जिजाऊ पुजन करून राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांच्या विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी मुख्याधिकारी नगरपंचायत चंद्रकांत भोसले,गटनेता कैलास चौधरी,तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी डॉ.उध्दराव पाटील,मधुकर राणे,जिजाऊ ब्रिगेड जिल्हा कार्याध्यक्ष रेखाताई ढोले,माजी ग्रामपंचायत संदस्य प्रमिलाताई वराडे,नगरसेविका रेखाताई गायकवाड,जिजाऊ ब्रिगेड तालुका अध्यक्ष प्रियंका पाटील,अनिता पाटील ,नगरसेवक सुनिल बोरशे,देवेंद्र खेवलकर,डॉ.सुधीर पाटील,संजय वराडे,संजय गायकवाड,आंनदा पाटील,शाताराम कोळी,भाजप तालुका अध्यक्ष प्रभाकर पाटील,भरतसिग आप्पा पाटील,डॉ.आसाराम काजळे,ईश्वर जंगले,इरफान शेख ,संजय काकडे,संजय पाटील,नाना पाटील, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

नगरपंचायत बोदवड येथे जिजाऊ जयंतीनिमित्त प्रतिमापूजन

बोदवड नगरपंचायत येथे राष्ट्रमाता जिजाऊ जयंतीनिमित्त प्रतिमापूजन करुन अभिवादन करण्यात आले.यावेळी बोदवड नगर पंचायत नगराध्यक्ष मुमताज बी सईद बागवान, मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले यांनी अभिवादन केले.त्यांच्यासोबत गटनेते देवेन्द्र भाऊ खेवलकर,नगरसेवक डॉ.सुधीर पाटील ,कार्यालयीन अधिक्षक राजुशिंग चव्हाण,पाणीपुरवठा विभागाचे अभियंता अमित कोलते,समाजसेवक सईद बागवान, यांच्यासह नगर पंचायत चे कर्मचारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.