प्रेमाचा त्रिकोण : प्रेयसीला  दुसऱ्यासोबत बघितल्याने युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न

0
प्रेमाचा त्रिकोण : आत्महत्या करणारा युवकाचे वाचवले प्राण
जळगाव १३ – आपली प्रेयसीला  दुसऱ्यासोबत बघितल्याने खान्देश सेन्ट्रलच्या तिसऱ्या मजल्यावरून आत्महत्येचा प्रयन्त करणाऱ्या युवकाला वाचवण्यास पोलिसांना यश आले.
वाढदिवसाच्या निमित्ताने प्रेयसीला भेटण्यासाठी येणाऱ्या युवकाने तिला तिसऱ्या युवकांसोबत बघितल्याने खान्देश सेन्ट्रलच्या तिसऱ्या मजल्यावरून आत्महत्येचा प्रयन्त करणाऱ्या युवकाला पोलीसांनी बोलण्यास गुंतवुन ठेवल्याने युवकाचे प्राण वाचवण्यास पोलीस यंत्रणा यशस्वी ठरली.

Leave A Reply

Your email address will not be published.