पूरग्रस्तांसाठी पाळधी येथून दोन ट्रक अन्यधान्य रवाना !

0

पाळधी, ता.धरणगाव :- कोल्हापूर, सांगली, सातारा पूरग्रस्तांना पाळधी साई बाबा मंदिर ट्रस्ट व सहकार राज्यमंत्री ना. गुलाबरावजी पाटील यांच्याकडून दोन ट्रक भरून अन्यधान्य रवाना करण्यात आला. यावेळी सहकार राज्यमंत्री ना.गुलाबरावजी पाटील, साई बाबा ट्रस्ट चे अध्यक्ष सुनील भाऊ झंवर, माजी महापौर नितीन भाऊ लड्डा, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबरावजी पाटील, सरपंच प्रकाश नाना पाटील, चंदू भाऊ पाटील, अनिल कासट, चंद्रमनी नंनवरे, कांतीलाल माळी, आबा माळी आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.