पुणे विभागामध्ये लोनी स्टेशन येथे पॉवर ब्लॉकमुळे भुसावळ विभागातील काही विशेष गाडया रद्द ;

0

भुसावळ (प्रतिनिधी)-पुणे विभागामध्ये लोनी स्टेशन येथे मेकँनिकल सिग्नलिंग गेअर्स आणि इलेट्रॉनिक इंटरलॉकिंगचे कार्य केले जात असल्यामुळे पॉवर आणि ट्रॅफिक ब्लॉक घेतला जाणार आहे दिनांक २४.०३.२०२१ ते २६.०३.२०२१ पर्यंत ब्लॉक घेतला जाणार आहे . या ब्लॉक मुळे भुसावळ विभागातील विशेष गाडी काही रद्द करण्यात आले आहे त्या पुढीलप्रमाणे –
१) गाडी क्रमांक – ०७३१३ डाऊन पनवेल -नांदेड शुक्रवार दिनांक २६.०३.२०२१ ला रद्द
२) गाडी क्रमांक – ०७३१४ अप नांदेड -पनवेल गुरुवार दिनांक २५.०३.२०२१ ला रद्द
३)गाडी क्रमांक -०१४१७ डाऊन पुणे -नागपूर गुरुवार दिनांक २५.०३.२०२१ ला रद्द
४) गाडी क्रमांक ०१४१८ अप नागपूर -पुणे शुक्रवार दिनांक २६.०३.२०२१ ला रद्द
५)गाडी क्रमांक – ०२११८ अप अमरावती -पुणे गुरुवार दिनांक २५.०३.२०२१ ला रद्द
६) गाडी क्रमांक -०२२२३ डाऊन पुणे -अजनी शुक्रवार दिनांक २६.०३.२०२१ ला रद्द
कृपया प्रवाशांनी या बदलाची नोंद घ्यावी .

Leave A Reply

Your email address will not be published.