पारोळा तालुक्यात आज १६ कोरोना रूग्ण आढळले

0

पारोळा (प्रतिनिधी) तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसून येत आहे. आज गुरुवारी एकूण ७० रॅपिड टेस्ट करण्यात आल्या. त्यापैकी 16 व्यक्ती पाझिटीव्ह दिसून आल्या. यात ४ शहरातील तर १२ ग्रामिण भागातील व्यक्तीचां समावेश  असल्याची माहिती देण्यात आली.

पाझिटीव्हचा परिसर असा
उंडिरखेडे रोड- १पुरुष( २० ) ,राजीव गांधी नगर -२ पुरुष (२६,३२,), हनुमंत खेडे – १ पुरुष (३३), पाठक गल्ली -१ पुरुष (५९) ,मडके मारुती चौक – १पुरुष (४५),टिटवी – १पुरुष (४५) , हिरापुर – १पुरुष (४०), देवगाव – 3 पुरुष ( ३७,३५,६७,), टोळी -२पुरुष (२४,२४), तामस वाडी -१ पुरुष (३२) १स्त्री (१८), तरवडे – १पुरुष (२७)
अशी माहिती  देण्यात आली,

Leave A Reply

Your email address will not be published.