पानंद चा अजून एक नवा उपक्रम

0
आज नूतन मराठा महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी यांनी स्थापन केलेल्या पाणंद फाउंडेशन च्या माध्यमातून नूतन मराठा महाविद्यालयाचे प्राचार्य श्री एल. पी. देशमुख यांचे पाणंद फाउंडेशन चे अध्यक्ष श्री अमित तडवी साहेब व आदरणीय जयप्रकाश महाडिक सर यांच्या हस्ते श्री छत्रपती शिवाजी महाराजांची एक फ्रेम देवून स्वागत करण्यात आले.व पाणंद फाउंडेशन राबवत असलेल्या सर्व उपक्रमांची माहिती देण्यात आली  पाणंद फाऊंडेशन ने केलेल्या उपक्रमांची एक छोटीशी फाईल तयार करून त्यांना दाखविण्यात आली . 
यावेळी पाणंद फाउंडेशन चे मार्गदर्शक -आदरणीय पडलवार सर, आदरणीय महाडिक सर, संस्थापक -दिलीप बारी, अध्यक्ष -अमित तडवी, सचिव -पंकज नहाले, उप- अध्यक्ष हर्षल पाटील, सदस्य – ज्ञानेश्वर साळुंखे,पद्माकर खैरनार, राहूल कासार, सुनील बारी, ईश्वर पाटील, चंद्रकांत चौधरी उपस्थित होते

Leave A Reply

Your email address will not be published.